*गटशिक्षणाधिकारी *मंगेशजी नरवाडे* यांचा सत्कार.. (मानवत / प्रतिनिधी.)———————. मानवत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.मंगेशजी नरवाडे यांनी पदभार स्विकारला याबद्दल सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाकडून सत्कार करण्यात आला.मानवत तालूका शिक्षण पंचायत समिती शिक्षण विभागाचे नूतन गटशिक्षणाधिकारी मा. श्री. मंगेशजी नरवाडे यांचे सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी स्वागत करताना श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आनंदकुमार नांदगावकर, माजी मुख्याध्यापक श्री भारत मांडे, श्री ज्ञानेश्वर रेंगे व श्री नागनाथ लहाने आदी सह शिक्षण विभागाचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.💐

गटशिक्षणाधिकारी *मंगेशजी नरवाडे* यांचा सत्कार..          
Previous Post Next Post