प्रजा सुराज्य पक्षाच्यावतीने सोयगाव तालुक्यातील करप्शन थांबवण्यासाठी अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या....... सोयगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहे, त्या अनुषंगाने प्रजा सुराज्य पक्षाच्या वतीने अनेक लोकांना भ्रष्टाचारी कर्मचारी लोकांपासून जनतेचे संरक्षण करण्यासाठी, प्रजा स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद अण्णा ती गोटे यांच्या अध्यक्षतेखाली, सोयगाव तालुक्यातील वडगाव तिगजी येथील ,बळीराम मोरे, व विश्वनाथ पवार, या तरुणांना प्रजा सुराज्य पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश जनसंपर्कप्रमुख माननीय दीपक भाऊ सोनवणे यांच्या हस्ते बळीराम मोरे यांना सोयगाव तालुका युवा अध्यक्ष या पदावर, तसेच विश्वनाथ पवार यांना वडगाव तिगजी गाव प्रमुख या पदावर, व महिला शक्ती या पदावर रवीना ताई मोरे यांना सोयगाव तालुका महिला उपाध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन सोयगाव तालुक्यातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी देण्यात आली. सदर प्रसंगी प्रजा स्वराज्य पक्षाचे हितचिंतक श्री सचिन भाऊ बैरागी हे उपस्थित होते ,या मान्यवरांनी सोयगाव तालुक्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांपासून सर्व साधारण नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली. पत्रकार. .अंबादास संतोष जाधव
byMEDIA POLICE TIME
-
0