*गोर गरिबांना घर मिळवून देण्याकरिता व बेरोजगारांना रोजगार मिळण्याकरिता प्रा .सौं. रिता ताईचे प्रयत्न, आमदारांना दिले निवेदन.... (*वर्धा जिल्हा प्रतिनिधी विपुल पाटील)प्रा. सौ.रिता श्रीराम येटीवार जनसेविका व भारतीय जनता पार्टीचे पुलगाव शहर उपाध्यक्षा व ' स्वर्णक्रांती संघटनेच्या अध्यक्षा असून प्रत्येक सामाजिक कार्यात अग्रेसर व सामाजिक चळवळीचे नवे नेतृत्व व एक जनसेविका म्हणून ओळखल्या जाणारी व्यक्ती आहे.या वेळी प्रा. सौ.रिता ताईं नी बेघर असलेली व्यक्तीचा विचार करत यांच्यासाठी एक मोठा आधार स्तंभ म्हणजेच आवास योजने अंतर्गत घर मिळवून देण्याकरिता तसेच महिला बचत गट भवन व बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी देवळी विधानसभेचे आमदार मा. श्री. राजेश भाऊ बकाने यांच्याकडे निवेदन दिले. आणि लवकरात लवकर आवास योजने अंतर्गत घराची सोय करून देण्याची व बेरोजगारांना रोजगार मिळण्याकरिता विनंती केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0