दिनांक १ नोव्हेंबर २०२५ ला *व्हाॅईस ऑफ मिडीया* च्या पंढरपूर अधिवेशनाच्या लोगोचे अनावरण.. (राजुरा जिल्हा चंद्रपूर ) विधानसभा क्षेत्राचे *आमदार श्री. देवराव भोंगळे* यांचे हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. यावेळी व्हाॅईस ऑफ मिडीया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ, डिजीटल मिडीया जिल्हाध्यक्ष आशिष रैच, राजुरा तालुकाध्यक्ष गणेश बेले, आदर्श सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष व VOM सदस्य मिलींद देशकर, सदस्य कृष्ण कुमार, अमोल राऊत, वामन पुरटकर, जाकिर शेख, प्रकाश काळे, शेख जमीर, राजकुमार भडके व अन्य पत्रकार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दिनांक १ नोव्हेंबर २०२५ ला *व्हाॅईस ऑफ मिडीया* च्या पंढरपूर अधिवेशनाच्या  लोगोचे अनावरण..                                    
Previous Post Next Post