उद्धव ठाकरे गटात जि.प. सर्कलसाठी जोरदार चर्चा! (**वर्धा प्रतिनिधीअब्दुल कादिर गिरड-)शहरा, १ नोव्हेंबर २०२५: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या जि.प. सर्कल निवडणुकीत दावेदार राकेश जी. चंदनखेडे यांची चांगली चर्चा. २०१५ पासून टंटामुक्तीचे अध्यक्ष म्हणून गोरगरीबांसाठी नेहमी झटणारे. अन्नयाच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते. आता पक्षाकडून संभर १००% टिकिट मिळण्याची शक्यता!दुसरीकडे, हमीद पटेल यांचेही नाव जोरात—दमदार कार्यकर्ते, सोशल वर्कर, दोन वेळा ग्राम पंचायत सदस्य. जनतेच्या हितासाठी झटणारे, लोकांच्या समस्या समजून घेणारे उद्धव गटाचे निष्ठावान सदस्य. दोघांबद्दल गिरड-शहरा मध्ये खूप बोलणं चालूय.

उद्धव ठाकरे गटात जि.प. सर्कलसाठी जोरदार चर्चा!   
Previous Post Next Post