यावल येथे तारखेश्वर मंदिरात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार सरशन आणि माहिती अधिकार संघटना अन्याय, अत्याचार,व भ्रस्टाचार विरुद्ध लढणारे हक्काचे व्यासपीठ यावल तालुका अध्यक्ष पदी डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे यांची निवड.. (यावल तालुका प्रतिनिधी( रविंद्र आढळे) यावल येथे तारखेश्वर मंदिरात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार सरशन आणि माहिती अधिकार संघटना अन्याय, अत्याचार,व भ्रस्टाचार विरुद्ध लढणारे हक्काचे व्यासपीठ यावल तालुका अध्यक्ष पदी डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे यांची युवा क्रांती संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री रवींद्र सूर्यवंशी यांच्या आदेशाने जामनेर तालुका अध्यक्ष श्री अशोक कोंडीराम जोशी व महिला प्रदेश सल्लगार श्रीमती जयश्री इंगळे व यावल तालुक्यातील पदाधिकारी यांच्या सर्वानुमते यावल तालुका पदी निवड करण्यात आली आहे अध्यक्ष पदी निवड झाल्यावर त्यांनी सांगितले कि मीच अध्यक्ष नाही आहे तर सर्वं संघटनेचे पदाधिकारी हे च अध्यक्ष आहे तसेच आपल्याला कोणावर अन्याय अत्याचार झाला तर आपल्याला कायद्याने त्यांना न्याय द्यायचा आहे पत्रकारांवरील होणारे हल्ले, महिलांवरील अन्याय आत्याचर, अल्प वईन मुलींवरील आत्याच्यार बाल कामगार, बाल विवाह, व्यसनमुक्ती, गावात राबविणे असे बरेच खूप काम करण्याची मला संधी दिली ते मी नियमाने पार पडणार आहे असे मत व्यक्त केले कार्यक्रमाला जामनेर तालुका अध्यक्ष श्री अशोक जोशी महाराज यांनी फाउंडेशन अंतर्गत काम कश्या पद्धतीने करायची आहे ते सर्व पदाधिकारी यांना समजावून सांगितले तर तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली यावल तालुका अध्यक्ष श्री अशोक खंडू तायडे डोंगर कठोरा, उपाध्यक्ष सागर शिवाजी कोळी यावल, सचिव गौरव शांताराम तायडे हिंगोना, कार्याध्यक्ष गणेश भालचंद्र पाटील चितोडा, सहसंघटक हेमल हुकूमचंद फेगडे यावल, सल्लागार अडव्होकेट आकाश चौधरी फैजपूर, युवा संघटक रुपेश अशोक कोळी यावल,संपर्क प्रमुख श्री ललित रमाकांत चोपडे यावल TVS शोरूम, सहसंपर्क प्रमुख युनूस अब्बास तडवी माहेलखेडी, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ संतोष कोळी मनवेल, व यावल तालुका महिला मोर्चा च्या अध्यक्ष पदी लक्ष्मी ताई मेढे मारूळ यांची निवड करण्यात आली आहे कार्यक्रमाला नितीन कोळी सदस्य सांगवी, चंद्रकांत पाटील चितोडा, भूषण चौधरी यावल सदस्य, विशाल भारुडे चितोडा, युवा क्रांती संघटना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अजय बढे यावल पत्रकार श्रीमती प्राची पाठक यावल सर्व नियुक्ती झालेले पदाधिकारी यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाला अनेक पदाधीकारी उपस्तित होते

यावल येथे तारखेश्वर मंदिरात युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार सरशन आणि माहिती अधिकार संघटना अन्याय, अत्याचार,व भ्रस्टाचार विरुद्ध लढणारे हक्काचे व्यासपीठ यावल तालुका अध्यक्ष पदी डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडु तायडे यांची निवड 
Previous Post Next Post