**मानवतला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तब्बल ७१.५२% मतदान*. (मानवत / प्रतिनिधी.)————————मानवत नगरपालिकेच्या निवडणूक २०२५ अंतर्गत ११ प्रभागांमधील २२ नगरसेवक व एका नगराध्यक्ष पदासाठी मतदान पार पडले. एकूण ३२५९९ मतदान पैकी सायंकाळी ५.३० पर्यंत २३,३१६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.प्रभागानुसार मतदानाची आकडेवारी प्रभाग १: २,१६४,प्रभाग २: २,४१९,प्रभाग ३: २,४२३,प्रभाग ४: २,१६४,प्रभाग ५: १,८०७,प्रभाग ६: १,६५२,प्रभाग ७: २,५७५, प्रभाग ८: २,३२५,प्रभाग ९: १,९६७,प्रभाग १०: २,०५१ व प्रभाग ११: १,७६९एकूण: २३,३१६ मतदान (७१.५२%)**

*मानवतला सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तब्बल ७१.५२% मतदान*.                                                                  
Previous Post Next Post