आज यावल येथे पार पडलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.छाया अतुल पाटील यांच्या पदग्रहण कार्यक्रमास उपस्थित राहून नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.लोकशाहीवर विश्वास ठेवत परिवर्तनाचा कौल देणाऱ्या यावलच्या जागृत, कर्तव्यदक्ष जनतेचे मनापासून आभार. आपल्या अपेक्षांना न्याय देणारे कार्य घडो, हीच सदिच्छा.या वेळी शिवसेना उपनेते संजय सावंत, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, माजी आमदार रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, धरणगाव माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी व समस्त पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
byमीडीया पोलीस टाईम
-
0