मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते प्रवेशद्बाराचे उदघाटन*. (मानवत / प्रतिनिधी.)——————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उत्तरेकडील प्रवेशद्बाराचे( गेटचे ) उदघाटन मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करूण लोकार्पण सोहळा संपन्न झाला.सविस्तर वृत्त असे की,येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयामध्ये आज विद्यालयाचे मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते प्रवेशद्बाराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील प्रा. श्री शिवाजी रणवीर, श्रीज्ञानेश्वर कौसाईतकर डॉ. प्रा. शिवराज नाईक, श्री बैस सर श्री अशोक काळे सर श्री. गणेश सिरसकर सर , हरकळ सर, संजय जाधव सर, राजन सूर्यवंशी सर, प्रा. कच्छवे सर, ठमके सर, सोनटक्के सर, सदाशिव होगे सर, श्रीमती, कुसूमताई कनकुटे मॅडम श्रीमती पतंगे मॅडम आणि ज्यांच्या अथक प्रयत्नाने हे गेट बसविण्यात आले. *श्री बाळसाहेब नाईक सर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.* क्रिडा प्रमूख श्री एम.एस. सिसोदे सर आणि श्री श्रीकांत सूर्यवंशी सर, भास्करजी झोल, संतोषजी गठडी, आदींची या वेळी उपस्थिती होती. आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय लाड सर यांच्या शुभहस्ते नवीन गेटचे फीत कापून उद्घाटन कापण्यात आले. या वेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.👆✌️🚩🚩

मुख्याध्यापक संजयजी लाड यांच्या हस्ते प्रवेशद्बाराचे उदघाटन*.                                                                                      
Previous Post Next Post