युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार**@)>:मा.श्री.नारायण चौधरी".*. (*प्रतिनिधी } अनिल चव्हाण.*). ———————————— सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षीक शिबिर 2025-26 जि.प.प्रशाला मौजे. पारवा येथे उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक माननीय श्री नारायण चौधरी सर( सिनेट सदस्य तथा व्यवस्थापन समिती सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)यांनी व्यक्तीमत्व विकासाठी युवकांनी रासयो मध्ये सहभागी होण्याविषयी मार्गदर्शन केले.युवकांनी व्यकतीमत्व विकासासाठीराष्ट्रीय सेवा योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासयो विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.नसीम बेगम मॅडम यांनी केले.सूत्रसंचलन प्रा.पडघन सरांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डाॅ रामचंद्र भिसे सर(प्राचार्य, कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी)यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना"मोबाईलचा आवश्यक तेवढा वापर करावा व व्यकतीमत्व विकासासाठी वाचनाची आवड जोपासण्याचा सल्ला दिला.तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.डाॅ. सुरेश मेहेत्रे सर(समाजशास्त्र विभाग प्रमुख, बी.रघुनाथ महाविद्यालय,परभणी) यांनी त्यांच्या विद्यार्थीदशेतील रासयो शिबिरातील आपले स्वानुभव विद्यार्थिनींसमोर मांडले व अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.तसेच मा.श्री.बाळासाहेब काकडे (मुख्याध्यापक जि.प.प्रशाला पारवा),मा.श्री. रमेश मुंजाजी सावळे(सरपंच, मौजे. पारवा),मा.श्री. ज्ञानेश्वर वैजनाथ राव सोळंके( पोलीस पाटील, मौजे. पारवा),अंगदराव दुधाटे(ग्रामसेवक,पारवा) व सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाचे आभार प्रा.माधुरी देशमुख मॅडम (राज्यशास्त्र विभाग) यांनी मानले.या कार्यक्रमाला यशस्वी रीत्या पाडण्या मध्ये प्रा.डाॅ.संगीता लोमटे, प्रा. गंगाधर गव्हाणे, प्रा. डॉ. दिनेश धनेशवर यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व ग्रामस्थ उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली व अश्या प्रकारे शिबिराचे उदघाटन सोहळा संपन्न झाला.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0