दिनांक 26 1 2026 पुलिस स्टेशन गिरड 77 वा गणतंत्र दिवस मोटया उत्सवात साजरा कन्यातआला👇ध्वजारोहण माननीय थानेदार विकास जी गायकवाड यानी केले व,झेंडेला सलामी देण्यात आलीध्वजारोहण झाले व त्यानंतर देश भक्ति गीता वर आधारित कवायत सादर कन्यात आलि,याकवायातिला गावातील असंख्या नागरिक उपस्थित होते🙏
byमीडीया पोलीस टाईम
-
0