वसा प्लाॅस्टिक मुक्तीचा* पर्यावरण रक्षण व हिंगणघाट शहर प्लाॅस्टिक मुक्तीचा वसा घेतलेल्या *वृक्षमित्र परीवार हिंगणघाट* चे वतीने प्रजासत्ताक दिनाच्या,26/1/2026 शुभमुहूर्तावर पर्यावरण रक्षणार्थ , हिंगणघाट शहराच्या सुदृढ आरोग्यासाठी प्लास्टिक न वापरण्याबाबत व ते इतरत्र न टाकता योग्य ठिकाणी जमा करण्याबाबतची जनजागृती करण्यासाठी संपूर्ण हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने सायकल रॅलीचे आयोजन या रॅलीत सहभागी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित हिंगणघाट शहरातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी *डॉ निर्मेशजी कोठारी सर नगरसेवक धनंजयभाऊ बकाने, बंटीभाऊ वाघमारे, सुरजभाऊ कुबडे, माजी नगरसेवक उमेशभाऊ तुळसकर, वसंतराव पाल सर, समाजसेवक सुनिलभाऊ डोंगरे,नगर परिषद हिंगणघाट चे अधिकारी विशालजी ब्राम्हणकर* , कपडा, मेडीकल, धान्य, व किराणा असोसिएशनचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात वृक्षमित्र परिवार हिंगणघाटचे सदस्यगण व सर्वसामान्य हिंगणघाटकर.....🪴🪴🌳🌴🌎🌎...मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा MIDIA POLICE TIME विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0