पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक १३/१/२६ रोजी तकारकर्ता किशोर पांढुरगउरकुडे रा. तडस लेआउट ग्रामपंचाय जवळपिषरी मेधे वर्धा यांचा मालकीचा ट्रक क.एण्मएच-३२ एजे ६३६६ हा १० चाकीचाकी वाहन कि. ४९,००,०००/- रू हे कोणतीहीअज्ञातांचे चोरून नेल्याची तकार दिल्यावरून पो.स्टे.ला अप.क. ४४/२६ कलम ३०३(२)विएनएस प्रमाणे गुन्हा नोंद करून तात्काळ तपासात घेवुन तपास सुरू केला.सदरहु गुन्हयांचे तपासात यातील फिर्यादीचा नेलेला १० याकी ट्रक हा कोणीअज्ञांताने चोरून नेला असल्याने कोणताही संशयती पुरावे उसे/निशानी नसतांना आम्हीआमचे अधिनस्त पो.स्टे.ला असलेले पोलीस पथक व आरोपी शोध पथकांना पाचारण करूनलागलीच त्या दिवशीच मिळालेल्या माहीतीच्या मार्गाने रवाना केले सतत ९ दिवस आरोपीशोध पथकांनी कसोशीने प्रयत्न करीत व जिवपाड अथक प्रयत्न करीत माहीती तंत्रज्ञांनाचाउपयोग करीत व गुप्तमाहीतीघोर व्यक्तीना कार्यान्वीत करून माहीती घेवुन चोरी गेलेला टक चामाग घेतला तसेच राज्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्स्थान या मार्गातील एकुण ३०टोल नाके व वेगवेगळया ठिकाणचे ३०० वर सिसिटीव्ही फुटेज चेक करून बारकाईनेअवलोकन करीत तसेच वेळोवेळी पथकांनी पोलीसानी ट्रक चालक, किल्नर, याचे रूपातवेशांतर करून वर नमुद या राज्यात शोध अंती सदरहु ट्रक हा मध्यप्रदेश राज्यातील अतिदृग्रमभाग अलीयापुर जिल्हा, पो.स्टे. भाबरा (त. आझाद चंद्रशेखर नगर) ग्राम बोरकरा येथेतपासादरम्यान मिळुन आला, पोलीसाचा मागावा मिळताच सदर गुन्हयांत अज्ञात आरोपी ट्रकसोडुन पळुन गेले व सदरहू ट्रकची मुळ स्थिती अज्ञात आरोपीतानी बदविल्याने ते माहीती घेतव बारकाईने तपासणी करीत या गुन्हयांतील टूक निष्पन करून, गुन्हा उघडकीस आणलेलाआहेसदरह गुन्हयांतील ट्रक चोरीबाबत कोणताही सुगावा नसतांना, अधिनस्तपथकातील सपोनि/अंबादास टोपले, पोउपनि अलीम शेख, ग्रे.पो.उपिन/दिनेश कांबळे,पोशि/गजानन मस्के, पोशि/प्रशाद शिंदे, पोशि/विशाल देवकाते, पथकातील पोहवा/योगेशचन्ने, पोशि/राहुल भोयर, पोशि/रूपेश उगेमुगे, पोशि/सचीन पवार, तसेच पथकांतीलपोहवा/अवि बन्सोड, पोशि/मुकेश वांदीले, पोशि/विक्की अनेराव, पोशि/मनोज भोमले वस्थानीक गुन्हे शाखेतील सपोनि/आशिषसिंग ठाकुर, पोहवा/नरेन्द्र पाराशर, पोहवा/संजयराठोड, दिपक साठे, मिथुन जिजकार व यातील तात्रीकरित्या माहीती देणारे सायबर सेलचेअमलदार पोशि/गोविदराव मुहें, अक्षय राउत यांनी महत्वाची भुमीका राबवित सदरचा गुन्हाउघडकीस आणलेला आहे.सदरहु गुन्हयांचा तपास हा मा. पेलीस अधिक्षक श्री. सौरभ अग्रवाल, सा., माअपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रमोद मकेश्वर सा. व स्थनीक गुन्हे शाखेचे पोनि/विनोद चौधरी पो.स्टे. रामनगर ठाणेदार श्री.अजय भुसारी वर्धा यांचे मार्गदर्शनात तपास करून गुन्हयांतील चोरी गेलेल्या ट्रकाचा शोधघेवुन हस्तगत करण्यांत आला आहे. सदर गुन्हयांतील पुढील तपास हा पोउपनि / दिनेश कांबळेव सहकारी ह करीत आहे.

Previous Post Next Post