.*.*देवलगाव जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहन संपन्न.*{अनेक गूणवंताचा सत्कार }मानवत / वार्ताहर———————————प्रजासत्ताक दिना निमित्त देवलगांव जि.प. शाळेत ध्वजारोहन संपन्न ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त देवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर राष्ट्रिय ध्वजारोहण कार्यक्रम समारंभ उत्साहपूर्ण व भव्यपणे पार पडला.हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम राष्ट्रगीताच्या सुरांनी, देशभक्तीच्या गीतांनी, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरी करणाने देशभक्तीपर वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर या राष्ट्राची वाटचाल अशीच चालत राहील. संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या प्रजासत्ताक दिनानिमित गुणवंत खेळाडू शाळेतील माजी विध्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. यामध्ये हँडबॉल मध्ये किरण आवचार व एकनाथराव आवचार यांची कन्या वैष्णवी एकनाथ आवचार, या दो दोन मुलीची मुलींच्या संघात नांदेड विद्यापीठातून राज्यस्तराव निवड झाल्या बद्दल प्रजासत्ताक दिनानिमित आज जि.प.प्रा. शा.देवलगावआवचार येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष सौ.भक्ती शाम आवचार,शा.व्य. समिती सदस्या सौ.राजकन्या डिंगाबंर आवचार गुणवंत खेळाडू म्हणुन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती सरपंच केशवराव आवचार,माजी सरपंच माणिकराव आवचार, पोलीस पाटील माणिकराव जाधव साहेब,शाम आवचार, दत्ता आवचार. जनार्धन आवचार,नारायण आवचार,संतोष आवचार, विकास आवचार, आदींची यावेळी उपस्थिती होती....(मानवत / वार्ताहर)———————————प्रजासत्ताक दिना निमित्त देवलगांव जि.प. शाळेत ध्वजारोहन संपन्न ७७ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त देवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावर राष्ट्रिय ध्वजारोहण कार्यक्रम समारंभ उत्साहपूर्ण व भव्यपणे पार पडला.हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम राष्ट्रगीताच्या सुरांनी, देशभक्तीच्या गीतांनी, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरी करणाने देशभक्तीपर वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर या राष्ट्राची वाटचाल अशीच चालत राहील. संपूर्ण देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या प्रजासत्ताक दिनानिमित गुणवंत खेळाडू शाळेतील माजी विध्यार्थीनी चा सत्कार करण्यात आला. यामध्ये हँडबॉल मध्ये किरण आवचार व एकनाथराव आवचार यांची कन्या वैष्णवी एकनाथ आवचार, या दो दोन मुलीची मुलींच्या संघात नांदेड विद्यापीठातून राज्यस्तराव निवड झाल्या बद्दल प्रजासत्ताक दिनानिमित आज जि.प.प्रा. शा.देवलगावआवचार येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अध्यक्ष सौ.भक्ती शाम आवचार,शा.व्य. समिती सदस्या सौ.राजकन्या डिंगाबंर आवचार गुणवंत खेळाडू म्हणुन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती सरपंच केशवराव आवचार,माजी सरपंच माणिकराव आवचार, पोलीस पाटील माणिकराव जाधव साहेब,शाम आवचार, दत्ता आवचार. जनार्धन आवचार,नारायण आवचार,संतोष आवचार, विकास आवचार, आदींची यावेळी उपस्थिती होती....
byमीडीया पोलीस टाईम
-
0