माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्याकडे यावल तालुका           उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कामराज रूपचंद घारू  यांनी यावल नगरपरिषद येथील चाललेल्या भोंगळ व मनमानी कारभारावर चाप लावून आरोग्य अधिकारी व पुरुष सफाई कामगाराचे मुकरदम यांची बदली करून कायदेशीर कारवाईचे दिले निवेदन. कामराज घारू यांनी निवेदनात म्हटले आहे की यावल येथील नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी संग्राम शेङके साहेब यांना ऑडिशनल पद आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे तसेच  पुरुष सफाई कामगाराचे मुकदम शेख मोमीन शेख रशीद यांनासुद्धा ऑडिशनल पद दिलेले आहे या दोघांची मिलीभगत असून यावल नगर परिषदेत भोगळ  कारभार करत असून यावल शहराची व फ्लॅट एरिया कॉलनी एरिया साफसफाईची एजन्सी दिशा एजन्सी यांना ठेका दिलेला आहे परंतु वेळेवर साफसफाई होत नाही कामराज घारू यांनी पुढे म्हटल  आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका उपाध्यक्ष असल्यामुळे यावल शहरातील व कॉलनी परिसरातील नागरिक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात मी यांना वेळो वेळी साफसफाई बाबत बोलत असतो फोन करत असतो परंतु हे दोघे माझा फोन उचलत नाही यावल शहर व फ्लॅट कॉलनी परिसरात सांडपाण्याची गटारी काढत नाही तसेच झाडूने साफसफाई व केरकचरा उचलण्यासाठी घंटागाडी जात नाही यावल शहरात व कॉलनी परिसरात घाणीचे साम्राज्य झालेले आहे जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे कॉलनी परिसरात असलेले संपूर्ण गार्डनची वेळोवेळी साफसफाई होत नाही लहान मुलं गार्डनमध्ये खेळण्यासाठी जातात परंतु तिथे असलेल्या घाणीमुळे व दुर्गंधीमुळे लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक आजारी पडतात त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे गार्डनमध्ये वेळोवेळी  झाडांना पाणी टाकलं जात नाही गार्डन मधील सर्व झाडे सुकून जात आहे गार्डनमध्ये गवत सुकून जात आहे यावल शहर व विस्तारित भागात अशी अवस्था असल्यावर सुद्धा यांची मिलीभगत मुळे ठेकेदार व मुकदम यांची कामाची पाहणी न करता आरोग्य अधिकारी यांच्या आशीर्वादा मुळे ठेकेदाराच्या प्रत्येक वेळी सह्या करून संपूर्ण बिल पास करत असतात तरी याबाबत आरोग्य अधिकारी व सफाई कामगाराचे मुकदम यांची तात्काळ बदली न झाल्यास व कायदेशीर कारवाई न झाल्यास कामराज घारू यांनी यावल नगरपरिषद कार्यालयासमोर एक महिन्यानंतर  अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे

माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री महाराष्ट्र राज्य  यांच्याकडे यावल तालुका           उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कामराज रूपचंद घारू  यांनी यावल नगरपरिषद येथील चाललेल्या भोंगळ व मनमानी कारभारावर चाप लावून आरोग्य अधिकारी व पुरुष सफाई कामगाराचे मुकरदम यांची बदली करून कायदेशीर कारवाईचे दिले निवेदन.  
Previous Post Next Post