हिंगोणा येथे ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले सौच खड्डे ठेकेदाराच्या मनमानीने ? .शब्बीर तडवी यांचा ग्रांम पंचायतला तक्रारी अर्ज . यावल ( प्रतिनीधी ) तालुक्यातिल हिंगोणा येथिल ग्रामपंचायत मार्फत गावात शौच खडडे बांधले जात आहे तरी ते खडडे पूर्णपणे बोगस बांध ण्यात येत असून ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने बांधले जात आहे तसेच ठेकेदाराला खडडे बाबत विचारणा केली असता . ठेकेदार उडवा उडवीचे उत्तरे देत असुन मनमानी कारभार करीत आहे असे तक्रारी अर्जात शब्बीर फकीरा तडवी यांनी म्हटले आहे तसेच निवेदना . सौच खडडे गावात . एकुन किती आहे यांची संपूर्ण माहिती स खोल चौकशी करावी तसेच ठेकेदाराची संपूर्ण कामाची चौकशी करून ठेकेदाराचे ठेका पध्दत रद्द करावी . .तसेच गावात सफा सफाई नाही अनेक दिवसा पासुन बेघर प्लाट मध्ये गटारी तुबुत भरलेल्या आहे . त्या . गटारी .उपसण्यात याव्या अन्यथा . जिल्हा अधिकारी कार्यलया समोर उपोषण करण्यात येईल असा ईशारा दिला आहे

हिंगोणा येथे ग्रामपंचायत मार्फत सुरु असलेले  सौच खड्डे ठेकेदाराच्या  मनमानीने ? .शब्बीर तडवी यांचा ग्रांम पंचायतला तक्रारी अर्ज .                                                             
Previous Post Next Post