फायजा बी जियान खान जकवान खान यांचे रमजान चे उपवास (फैजपूर प्रतिनिधी )फैजपूर येथील फायजा बी मुस्तकीम मनियार वय ७ रहणार तहानगर कळमोदा रोड या मुलीचे पवित्र रमजान महिन्याचे उपवास येत आहे तसेच जियान खान आवेश मणियार जकवान खान आवेश मणियार गुड्डू मणियार मन्यार मोहल्ला या मुलांचे पवित्र रमजान महिन्याचे सध्या उपवास सुरू असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

फायजा बी जियान खान जकवान खान यांचे रमजान चे उपवास                                                                   
Previous Post Next Post