भद्रावती तालूक्यातील मोजा घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले

भद्रावती तालूक्यातील मोजा घोडपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज शिबिराचे आयोजन करण्यात आले 


महेश निमसटकर 
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 



भद्रावती दि.18:- भद्रावती तालुक्यातील मोजा घोडपेठ येथे दिनांक १७/०४/२०२६ ला, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभिमानाचे शिबिराचे,आयोजन करण्यात आले,या वेळी लाभार्थी यांना जिवंत 7/ 12 ५, इंदिरा गांधी यौजना  उत्पन्न दाखला ६, शिधापत्रिका ५ कृषी २, लखपती दिदी योजना १०, सहकार ८ इत्यादी योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या वेळी 
अतुल जटाले सर,
जिल्हा पुनर्वसन अधिकारी, चंद्रपूर 
राजेश भांडारकर , 
तहसीलदार भद्रावती, श्री बालाजी कदम अप्पर तहसीलदार,आशुतोष सपकाळ, 
खंड विकास अधिकारी ,
श्री प्रकाश महाकाळकर, गटशिक्षणाधिकारी भद्रावती, श्री बोदवळ सहायक निबंधक, श्री पांडे, श्री आडे  तालुका कृषी अधिकारी 
डॉक्टर बेनिया  
पशुधन विकास अधिकारी, 
श्री झाडे. 
दुय्यम निबंधक,गणपुरवार मंडळ अधिकारी , योगेश भत्ते, अध्यक्ष पोलीस पाटील संघटना चंद्रपूर,
मंडळ अधिकारी  श्री शृंगारे, विनोद चिकटे,भगत,बोरसरे,मोहुर्ले, कोहळे 
ग्राम महसूल अधिकारी 
, माजी सरपंच, माजी ग्राम पंचायत सदस्य, शेतकरी वर्ग, नागरिक व ईतर गणमान्य नागरीक उपस्थित होते
Previous Post Next Post