राभभाऊ वाघमारे यांचे १०५ वर्षी निधन*

*

*राभभाऊ वाघमारे यांचे १०५ वर्षी निधन*

मानवत /परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
——————————

मानवत तालूक्यातील मौजे देवलगाव अवचार येथील जेष्ठ शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांचे वयाच्या १०५ व्या वर्षी अल्पशा आजाराने अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनामूळे मौजे देवलगाव अवचार गावावर शोककळा पसरली. 
मानवत तालूक्यातील मौजे देवलगाव अवचार येथील शेतकरी संघटनेचे जेष्ट कार्यकर्ते अमृत वाघमारे यांचे वडील *रामभाऊ वाघमारे* यांचे आज दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी अकस्मित निधन झाले. मृत्यू समयी ते ( 105 ) वर्षाचे होते त्यांच्या निधनामूळे देवलगाव अवचार गावावर शोककळा पसरली.
येथील मोक्षधाम भूमित अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी अनेक कार्यकर्त्यासह आप्तगणांनी भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


***
Previous Post Next Post