प्रेरणा भूमी बुध्द विहार, पुलगाव येथे राजमुद्रा/स्तूप स्थापन...

प्रेरणा भूमी बुध्द विहार, पुलगाव येथे राजमुद्रा/स्तूप स्थापन...

विदर्भ मराठवाडा विभागीय संपादक अब्दुलकदीर 

दि. 28/04/2026 रोजी सकाळी प्रेरणा भूमी बुध्द विहार प्रवेश द्वार, पुलगाव येथे स्तूप राजमुद्राची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी प्रवेश द्वार कमिटीचे कार्यकर्ते बु. डॉ. प्रमोदजी नितीनवरे, संदीपभाऊ ताकसांडे, रवींद्र खडसे सर, गोविंदरावजी पोटपोसे, चंद्रकांतजी कांबळे, कु. मायाताई शंभरकर, उपस्तितीत व उपासिका संघ प्रमिलाताई नितीनवरे, रेणुकाताई चव्हाण, गोदावरीबाई पोटपोसे, शशी करमरकर, व सहायक पत्रकार आतिशभाई दुपारे, पत्रकार अमोल येसनकर, इस्राईलभाई बेग, निसारभाई बेग, मुख्तारभाई बेग, संगपाल मेश्राम, दिलीपजी मेश्राम, प्रशांत पोपटकर, हिटलर हुमने, मनोजभाऊ रंगारी, व इतर नगरिक उपस्थितीत होती.
Previous Post Next Post