नेहरू विद्यालय किनगाव येथील एस.एस.सी बोर्डाचा निकाल ( काॅपीमुक्त अभियान )66. 7 % लागला.निकाल

नेहरू विद्यालय किनगाव येथील एस.एस.सी बोर्डाचा निकाल ( काॅपीमुक्त अभियान )
66. 7 % लागला.निकाल

उत्तर महाराष्ट्र विभागीय संपादक यासीन तडवी यावल 

प्रथम- भरत रविंद्र गायकवाड 78.60 %
द्वितीय- काश्मी सुलेमान तडवी
75.60 %
तृतीय - वैश्नवी वसंत सोनार
74.80 %

यशस्वी विद्यार्थ्यांचे मानदसचिव भाऊसो. श्री निलेश रणजीत भोईटे यांनी अभिनंदन  केले.
मान.संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे चेअरमन आबासो.श्री उमाकांत रामराव पाटील यांनी अभिनंदन केले. 
मुख्याध्यापक श्री. आर. बी. सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या.🎉
Previous Post Next Post