भद्रावती तहसिल कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महेश निमसटकर भद्रावती चंद्रपूर
विशेष कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य
भद्रावती तालुक्यामध्ये दिनांक ०९/०५/२०२६ ला, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिराचे,आयोजन तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले ,या वेळी लाभार्थी यांना सातबारा वाटप २१, ८ अ १२ जिवंत 7/ 12. ( २,) इंदिरा गांधी यौजना २ ,उत्पन्न दाखला ६, शिधापत्रिका ५ कृषी २, लखपती दिदी योजना ५, राशन कार्ड १इत्यादी योजनांचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या वेळी, प्रफुल्ल चटकी नगराध्यक्ष भद्रावती, बांधकाम सभापती मंगेश सोनुलकर, बालकल्याण सभापती शोभाताई पारखी, आरोग्य सभापती सुरेखा खुटेमाटे, नगरसेवक सुनील नामोजवार, योगेश गाडगे, गौरव नागपूरे, उषाताई जाधव , शेतकरी संरक्षण समिती अध्यक्ष विठ्ठलराव बदखल, विजय वानखेडे, अमित गुंडावार,राजेश भांडारकर ,
तहसीलदार भद्रावती, बालाजी कदम अप्पर तहसीलदार, केदारे, पोलिस निरीक्षक, पुनम गेडाम बालविकास प्रकल्प अधिकारी, सुधीर खांडरे नायब तहसीलदार, मनोज आकनुरवार नायब तहसीलदार बोदवळ सहायक निबंधक, पांडे, ढोरे, विस्तार अधिकारी पंचायत समिती भद्रावती झाडे. पुनवटकर,APMC, वनविभागाचे शिंदे
दुय्यम निबंधक झाडे, समीर वाटेकर, मंडळ अधिकारी , ग्राम महसूल अधिकारी गुरूदेव तळवेकर रवींद्र तल्हार,प्रिती बोरसरे, सुषमा वाघमारे,कोमल जोशी, शितल लिहितकर,,योगेश मत्ते, अध्यक्ष पोलीस पाटील संघटना चंद्रपूर चोधरी उमेद अभियान, अधिकारी महिला बचत गट सदस्या, मोरेश्वर वैद्य केंद्र प्रमुख, ,शेतकरी वर्ग, नागरिक व ईतर गणमान्य नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

