पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी नाही केल्यास पैसे मिळणार नाही 30 जून पर्यंत मुदत..

पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई केवायसी नाही केल्यास पैसे मिळणार नाही 30 जून पर्यंत मुदत..

जळगाव खान्देश विभागीय उपसंपादक शकील तडवी 

 यावल कृषी विभाग चे अधिकारी शबाना तडवी यांचे संवाद साधतात त्यांनी माहिती दिली पी एम किसान ची केवायसी मोबाईल द्वारे आधार कार्ड नंबर टाकल्यावर ओटीपी येतो ओटीपी च्या साह्याने किंवा ग्राहक सेवा केंद्रावर पी एम किसान पोर्टलवर जाऊन चेहऱ्याच्या फेस द्वारे किंवा अंगठा लावून करून मिळणार पी एम किसान सन्मान निधी योजना शेतकरी केवायसी नाही  केल्यास येणारा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही दिव्यांग व वृद्ध शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा गाव पातळी ग्रामस्थरीय नोडल अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी व्यक्ती करिता लक्ष ठेवून फेस ऑर्थर्लिकेशन द्वारे इ केवायसी पूर्ण करण्यास मदत करावी 30 जून 2026 मुदतीमध्ये इ केवायसी न केल्यास आगामी हप्ते थांबतीलअशी माहिती दिली यावल तालुक्यातील कृषी अधिकारी शबाना तडवी यांनी माहिती दिली
Previous Post Next Post