सदरची कार्यवाही मा. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा. सदाशिव वाघमारे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पौर्णिमा राखोंडे मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशनात दारूबंदी पथकचे अवि. बनसोड, मनोज भोमले,मुकेश वांदिले, विकी अणेराव, यांनी केली आहे.* पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे

*सदरची कार्यवाही मा. सौरभ  कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक सा.जिल्हा वर्धा, मा. सदाशिव  वाघमारे सा. अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री.प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पौर्णिमा  राखोंडे मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन रामनगर यांचे निर्देशनात दारूबंदी पथकचे अवि. बनसोड, मनोज भोमले,मुकेश वांदिले, विकी अणेराव,  यांनी केली आहे.* पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे

(मो मकसुद बावा वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक)
..........,..........
 दि.26/06/26  चे रात्र गस्त दरम्यान  दारूबंदी पथका कडून  नाके बंदी करून दारू वाहतूक करणारे चार चाकी वाहन जप्त केले बाबत कामगिरी अहवालं आपले सेवेशी सादर..
--------------------------
1)पो.स्टे.रामनगर 
2)अप. क्र. 595/26 कलम 65(अ )(ई ),77(अ )म दा का /सह कलम 3(1),181,177,मो. वा.का. 
3)घटनास्थळ:- बुद्ध टेकडी जवळ देशमुख नगरी रामनगर वर्धा 
4) घ. ता. वेळ :- दि. 26/6/26 चे 02.50 ते 02.30 वा.
5) दा. ता. वेळ. 26/06/26 चे 03. 52 वा.
6)आरोपी नामे :- प्रणय उर्फ आकाश राजेंद्र फुलझेले वय 28 रा.वरुड  सेवाग्राम रोड चरखा गृह मागे वर्धा 
7) मिळाला माल :-I) निळ्या प्लास्टिक मोठ्या थैलीत टॅंगो पंच देशी दारू 90 ML च्या 400 शिश्या किंमत 40.000/₹
5) ऐक पांढरा रंगाची मारोती सुझुकी स्विफ्ट डिसायर कंपनी ची चार चाकी कार क्र. MH 27 BE 0062 किंमत 5,00000 ₹
असा एकूण किंमत 5,40.000/- ₹ चा माल 
8)हकीगात :-
याप्रमाणे आहे गुप्त बातमी प्राप्त करून दारूबंदी पथकाचे सह वरनमूद घटनास्थळी नाकेबंदी करून रेड केला असता वरील आरोपी हा त्याचे तब्यातील वरील चार चाकी वाहणात  देशी, दारू ही विक्री करिता घेऊन येताना मिळून येताच आरोपी विरुद्ध सदर गुन्हा नोंद करून तपासात घेतला 
...............................
Previous Post Next Post