भावपूर्ण श्रद्धांजली!समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या बाबुपेठ येथील जीवने कुटुंबातील एकाच घरातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूरच्या बाबुपेठ येथील जीवने कुटुंबातील एकाच घरातील पाच सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. 

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महादेव जीवने, लता जीवने, भास्कर जीवने, आरती जीवने आणि चिमुकली जीज्ञा जीवने यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि या अथांग दुःखातून जीवने कुटुंबाला सावरण्याची शक्ती देवो. या अपघातातील जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.💐
Previous Post Next Post