जिवती येथे स्व.अनुसया माता भोजनालयाचे उद्घाटन सुदाम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले

जिवती येथे स्व.अनुसया माता भोजनालयाचे उद्घाटन सुदाम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले 

 महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर 


चंद्रपूर दि.22:  जिवती येथे आज दि. 22 जून 2026 रोजी सोमवारला स्व.अनुसया माता भोजनालयाचे उदघाट्न करण्यात आले जून महिन्याचे अखेरीस पावसाळ्याच्या आगमनात आता शाळा महाविद्यालय सुरु होताना विदयार्थी शिक्षक गण व तसेच नागरिकांसाठी जेवणाची उत्तम सोय व्हावी  म्हणून प्रो. प्रा. गणेश प्रल्हाद जाधव यांनी अनुसया माता भोजनालय सुरु केले या भोजनालयाचे उदघाट्न सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित विशाल राठोड, बळीराम मस्के, संदीप राठोड, गणेश जाधव व इतर नागरिक उपस्थित होते.
Previous Post Next Post