परभणी (जि पृ )*मा ना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा मजुर फेडरेशन यांच्या वतीने सत्कार*

परभणी (जि पृ  )
*मा ना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचा मजुर फेडरेशन यांच्या वतीने सत्कार*

——————————

प्रतिनिधी / अनिल चव्हाण.

परभणी येथे जिल्हा मजुर फेडरेशनच्या वतीने मा. पालकमंत्री  मेघना बोर्डिकर यांचा सत्कार  बोर्डीकर यांच्या निवांसास्थानी करण्यात आला. 
यावेळी मजूर फेडरेशनचे अध्यक्ष अब्दूल अजिज अब्दूल शकुर, शेख माजेद पत्रकार, सलीम इनामदार , मोहसीन सिद्दीकी, प्रकाश पवार, शेख वाजेद , साहेबराव उगले,  जाधव, लांडगे पाटील नामदेव लोखंडे , जहिर पाशा, यांच्यासह मजूर फेडरेशनचे पदाधिकारी, अधिकारी, अनेक मान्यवर नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



***
Previous Post Next Post