भाजपाच्या वतीने दर्शन शिंदे यांचा मानवत पो.स्टे. मध्ये सत्कार*

भाजपाच्या वतीने दर्शन शिंदे यांचा मानवत पो.स्टे. मध्ये सत्कार*

*
——————————

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण.


मानवत येथे दिनांक ४ जून रोजी मानवत पोलीस स्टेशन मध्ये  नव्याने पदभार स्विकारलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक *दर्शन शिवाजीराव शिंदे*  यांचा मानवत तालूका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मानवत पो.स्टे. मध्ये सत्कार करण्यात आला. 
यावेळी भाजपाचे तालूकाउपाध्यक्ष    माणिकराव मोगरे तालुका उपाध्यक्ष, अमोल कुराडे , युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमरनाथ धायगुडे, गणेश शर्मा, रंजीत दहे, सचिन गायकवाड, गणेश भरड आदी सह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


***
Previous Post Next Post