19 जुलै ला पत्रकारांचे राज्यस्तरीयअधिवेशन. चर्चासत्र व पुरस्कार सोहळापत्रकारावरील वाढल्या हल्ल्यावर होणार मंथन.

19 जुलै ला पत्रकारांचे राज्यस्तरीय
अधिवेशन.  चर्चासत्र व पुरस्कार सोहळा

पत्रकारावरील वाढल्या हल्ल्यावर होणार मंथन. 

( महेश निमसटकर
 जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपूर )


दि. 14 :चंद्रपूर पत्रकारावरील वाढते हल्ले अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील आव्हाने आणि पत्रकारांच्या संरक्षणाच्या प्रश्नावर सखोल चर्चा घडवून आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई अकोला जिल्ह्याच्या वतीने रविवार दिनांक 19 जुलै 2026 रोजी अकोला येथे राज्यस्तरीय अधिवेशन तसेच भव्य चर्चासत्र व राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे ज्या कार्यक्रमात राज्यभरातील पत्रकार संपादक लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता होणार असून महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी राहणार आहेत कार्यक्रमाला मा न्याय चंद्रलाल मेश्राम माझी न्यायाधीश मुंबई तथा सदस्य राज्य मागासवर्ग आयोग मुंबई अनुप धोत्रे खासदार रणधीर सावरकर संजय भोकरे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटक डॉक्टर विश्वासराव आरोटे प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई नितीन देशमुख आमदार हरीश पिंपळे आमदार साजिद खान पठाण आमदार वसंत खंडेलवाल आमदार माजी आमदार नारायण गव्हाणकर माजी आमदार बळीराम सिरस्कार प्रकाश तायडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सेवकराम ताथोड संचालक म म.रा. बाजार समिती सहकारी संघ पुणे डॉक्टर संतोष हुसे सर श्रीकृष्णा अंधारे माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी तसेच इतर संदीपदादा पाटील लोकसभा समन्वयक रा. काँ .अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे व विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच दुपारी बारा वाजता पत्रकारावरील होत असलेले हल्ले व शिस्तभंगाची कारवाई या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय  विश्लेषक निरंजन टकले सरिता कौशिक कार्यकारी संपादिका एबीपी माझा मुंबई प्रकाश पोहरे मुख्य संपादक दैनिक देशोन्नती तथा शेतकरी नेते गोविंद वाकडे प्रदेशाध्यक्ष हल्ला विरोधी कृती समिती निलेश धाडीकर संपादक ए एन एन न्यूज राजेंद्र पातोडे प्रदेशाध्यक्ष वंचित तथा प्रवक्ते निरंजन शिरसाट सामाजिक प्रवक्ते दुसरे सत्र दुपारी 3 .वाजता शुभहस्ते अर्चित चांडक जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष नयन मोंढे प्रमुख उपस्थिती प्राध्यापक महेश पानसे किशोर रायसाकडा नवनाथ जाधव वैभव स्वामी मधुकर बावणे ज्येष्ठ पत्रकार श्रीमती अलका पचारे अनुप भार्गव हरिदास भदे माजी आमदार गजानन वाघमारे प्रदेशाध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ विवेक राऊत वृत्त संपादक विजय चव्हाण उपसंपादक यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यात राज्यातील विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना जीवन गौरव पुरस्कार दीपस्तंभ पुरस्कार शेतकरी कृषी पुरस्कार विवेक वादी दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार प्रेरणादायी पत्रकारिता युद्धवार्ता पत्रकारिता जिजाऊ पत्रकारिता आरोग्य पत्रकारिता तिसरा डोळा पत्रकारिता उत्कृष्ट पत्रकारिता मनोज पोलादे दिव्य मराठी संपादकीय प्रमुख शौकत अली मिर ज्येष्ठ पत्रकार धनंजय साबळे आज तक पत्रकार देविदास चव्हाण ज्येष्ठ पत्रकार गोपाळकृष्ण गुजराती माजी मुख्याध्यापक उमेश अलोने एबीपी माझा मराठी जयेश जग्गड झी न्यूज मराठी हर्षदा सोनवणे प्रहार 24 तास योगेश फरफट जिल्हा प्रतिनिधी सकाळ अमोल नांदुरकर लोकशाही न्यूज गजानन गवई संपादक महा व्हाईस सतीश देशमुख संपादक सत्य लढा रमेशजी ठाकरे संपादक साप्ताहिक बाळापुर समाचार औरंगजेब हुसेन संपादक दैनिक सुपा दीपक गवई दिव्य हिंदी न्यूज इरफान अहमद शेख उप संपादक ब्रेकिंग न्यूज 24 यांच्यासह यांच्यासह पत्रकारांचा सन्मान करण्यात येणार आहे पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि गुणवंत पत्रकाराच्या कार्याचा गौरव या दुहेरी उद्देशाने आयोजित अधिवेशन 2026 अकोला स्थळ हॉटेल कृष्णा इम्पेरियल नवीन बस स्थानक जवळ अकोला येथे दिनांक 19 जुलै 2026 वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात पर्यंत एक दिवशी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे आयोगाच्या वतीने संपूर्ण राज्यातील पत्रकारांना कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आवाहन आयोजक यांच्यावतीने करण्यात आले आहे आयोजक गणेश सुरजुसे अकोला जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई देवानंद गहिले प्रदीप गावंडे संजय उमक वानखडे यांच्या वतीने करण्यात आले आहे व तसेच राज्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या प्रदेश तथा विभागीय तसेच जिल्हा अध्यक्ष  यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचे नियोजन तथा तालुकाध्यक्ष यांना पत्रकार संघातर्फे साहित्य वितरित पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous Post Next Post