माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आनंद पाटील तुपदाळे यांचे उपोषण सुरू

माहूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी  आनंद पाटील तुपदाळे यांचे उपोषण सुरू 

माहुर तालुका प्रतिनिधी शेख रफीक गाईड्स 

 आज उपोषणाचा तिसरा दिवस माहूर शहराच्या सर्वांगीन विकासासाठी विविध मागण्या घेऊन आनंद तुपदाळे पाटील यांनी वेगवेगळ्या निवेदनात वेगवेगळ्या मागण्या केले आहे आणि त्या मागण्या दहा महिन्या पासून आतापर्यंत चौथ्यादा  उपोषणासाठी  आपले मागणे घेऊन बसलेले आहेत तरीपण शासनाने त्यांना फक्त आश्वासन देऊनच उपोषण उठवले आहे परंतु त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परत एकदा आनंद तूपदाळे पाटील त्याच मुद्द्यावर उपोषण करीत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या पंतप्रधान आवास योजना लाभार्थींच्या सन 2017 पासून 2026 पर्यंत मंजूर घरकुलाचे कामे पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांच्या अनुदानाचे उर्वरित  असलेले हप्ते तात्काळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करा हे प्रमुख मागणी आहे दुसरी मागणी शहरातील सौरऊर्जातील जवळपास दहा कोटीचा भ्रष्टाचार आणि तिसरा मुद्दा पाणीपुरवठा योजनेतील 2013 ते 2014 मध्ये झालेला भ्रष्टाचार साडेसोळा कोटीचा रुपयाचा व्याज कोणत्या कामासाठी वापरला याचा खुलासा देण्यात यावा असे सात मागणी घेऊन माहूर शहराच्या सर्वांगी विकासासाठी लढा देत आहेत. प्रमुख उपोषण करते 
 आनंद पाटील तुपदाळे.  रेणुकादास बेलखोडे प्रेमीला जाधव  रेणुकाबाई बापूराव वाटोळकर सय्यदिन मोहम्मद शबीर मोहम्मद हसन शेख शरीफ शेख मेहबूब गजानन किसन पळसकर संजय पांडुरंग गुरनुले  इत्यादी उपोषण करते आहे उपोषणास बसले आहे
प्रतिनिधी. शेख रफिक गाईड माहूर
Previous Post Next Post