रावेर तालुक्यातील बालवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील पाटील सर आणि भगवानदास पाटील सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम..

रावेर तालुक्यातील बालवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील पाटील सर आणि भगवानदास पाटील सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम..

(भामलवाडी रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव)

   रावेर तालुक्यातील बालवाडी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील पाटील सर आणि भगवानदास पाटील सर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम  बाजीराव नाना पाटील माध्यमिक विद्यालय बलवाडी येथे करण्यात आला तसेच उपस्थित गावातील जेष्ठ नागरिक विद्यालयातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सेवानिवृत्ती कार्यक्रम करण्यात आला विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सुद्धा मनोगत शिक्षकांविषयी आपल्या भाषणाद्वारे सर्वांसमोर मांडले उपस्थित गावातील ज्येष्ठ नागरिक श्री विनोद पाटील, श्री गोपाल पाटील, एकनाथ चौधरी, व सर्व उपस्थित नागरिक तथा मुख्याध्यापक श्री एन व्ही पाटील सर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मीडिया पोलीस टाईम भामलवाडी रावेर तालुका प्रतिनिधी नरेंद्र भालेराव..
Previous Post Next Post