आजीच्या स्मरणार्थ चिंचोली जिल्हा परिषद शाळेत चटाया भेट..

आजीच्या स्मरणार्थ चिंचोली जिल्हा परिषद शाळेत चटाया भेट..

राहुरी तालुका प्रतिनिधी - ( प्रविण पाळंदे )

राहुरी तालुक्यातील असणाऱ्या चिंचोली जिल्हा परिषद शाळेस माजी विद्यार्थी संघाचे सदस्य व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी श्री .महादेव (दिनेश ) राजेंद्र सोनवणे यांनी मिशन आपुलकी अंतर्गत आपल्या आजी कै .सिंधुबाई राधाकृष्ण सोनवणे यांच्या स्मरणार्थ चिंचोली गावातील जिल्हा परिषद शाळेस चटाया भेट म्हणून दिले आहे सदर भेट दिलेल्या चटाया यांचा स्वीकार शाळेचे मुख्याध्यापक संजय चौधरी सर व सहशिक्षक निलेश कंगे सर यांनी केला .
सदरच्या कार्यक्रमास चिंचोली गावच्या लोककनियुक्त सरपंच शोभा रावसाहेब लाटे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा कल्पना ठोंबरे माजी अध्यक्षा अनिता भोसले प्रियंका डुकरे पल्लवी खेमनर स्वाती राजभोज रूपाली ठोंबरे सपना भोसले मंगल सोनवणे प्रियंका सोनवणे ज्योती सोनवणे प्रतीक्षा सोनवणे माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रवीण भोसले बाबासाहेब गागरे आकाश बर्डे संदीप भोसले श्रीकांत ठोंबरे योगेश उराडे अर्जुन निकम दत्तात्रय राजभोज शिवाजी भोसले गौतम ठोंबरे वैभव राजभोज शिवाजी बर्डे नारायण बर्डे संतोष दांगट आदीसह विद्यार्थी पालक व चिंचोली गावचे ग्रामस्थ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थितीत होते .
Previous Post Next Post