आषाढी एकादशी निमित्त फराळाचे वाटप. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : दि. 17 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त शालेय विद्यार्थ्यांना *साईबाबा बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे मा. नगराध्यक्ष व तालुका अध्यक्ष हेमंतरावजी आडळकर साहेब* यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले व शाळेतील सर्व शिक्षकांना तुळशी चे रोप वाटप करण्यात आले वारकऱ्यांच्या वेषभूषेत अनेक चिमुकले फार आकर्षक दिसत होते.यावेळी सर्व शाळेने काढलेल्या वारकरी दिंडीचे स्वागत करण्यात आले.यावेळी सेलू शहराचे युवा नेतृत्व माजी नगराध्यक्ष पवन राजे आडळ कर,मुळावेकरअण्णा,दत्तराव आंधळे,काँग्रेस सेलू शहराध्यक्ष शेख दिलावर,मा.नगरसेवक संभाजी पवार, मा.नगरसेवक विनोद तरटे,सुनील आढळ कर,सचिन राऊत,परमेश्वर तावरे,इम्तियाज खासाब,रवी सुरवसे,नरसिंग हरणे,सतीश भोसले, आफजल इशानी,सुदर्शन शेरे,शिंदे सर,तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
byMEDIA POLICE TIME
-
0