श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान च्या वतीने फराळाचे वाटप. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनीधी )परभणी. सेलू : आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठान, सेलू च्या वतीने बस स्थानक, सेलू येथे फराळ वाटप करण्यात आले. यावेळी जयसिंग शेळके, पोलिस निरीक्षक दिपक बोरसे साहेब, रवि मोगल, अनिल केवारे,नवनाथ गायकवाड, किशोर ठाकर, उमेश तोडे, आण्णासाहेब शिंदे, संजय ढोबळे, अशोक टाक, सौरभ देशपांडे, भागवत शिंदे,राम वाघ उपस्थित होते.

Previous Post Next Post