खातगाव मध्ये अनेक ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उस्ताहात साजरी, (आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ,बिलोली ) खतगाव येथील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती साजरी करण्यात आली. व बाल कलाकार यांचा समावेश भाषण सांस्कृतिक कार्यक्रम खुप मोठ्या उस्ताहात साजरी खतगाव ग्रामपंचायत व शिवाजी चैक आणी सौ,मजुळांबाई उच्च माध्यमिक विद्यालय खतगाव नगरीच्या ,प्रमुख उपस्थित बाळासाहेब पाटील खतगावकर ,सरपंच मलाबाई मल्लेश पेटेकर, ग्राम सेवक साहेब,गोविंद पाटील, नागनाथराव पाटिल,रावसाहेब पाटील, शंकर पाटील, अमृत पाटिल, व्यंकट पाटिल मंडगे, दादाराव पाटिल, मारोती हाज्जापुरे, श्रीराम पाटिल, राजान पेटेकर, संभाजी चिंतले, ज्ञानेश्वर जाधव, साईनाथ मंडगे,मोहन बुद्धेवार, शिवाजी मिस्त्री, प्रकाश बुध्देवार, वाघमारे हाणमंत, व हाणमंत बुध्देवार, बाबु ठाकुर ,राम हजापुरे , सुभाष पाटिल,अमोल पाटिल वीरभद्र दांणेदार, रिंकु पाटिल ,शिवाजी शिवपुजे, दत्ता पवार,बाळु पवार,संतोष सावकर, विश्वंभर मंडगे,साहेबराव वाघमारे,अजम शेख,तसेस होमगार्ड साहेब, छाया चित्रकार कुरुडवाडे आदर्श,व सर्व गावकरी आदी उपस्थित होते.

खातगाव मध्ये अनेक ठिकाणी छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उस्ताहात साजरी,                                       
Previous Post Next Post