*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी. (*मानवत // प्रतिनिधी).नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी सुभाषराव डख सर, एकनाथ मुळे सर, बाबासाहेब तेलभरे सर , बालाजी गोंटे सर, श्रीहरी कच्छवे सर, पालक राम दहे पाटील, अनिल चव्हाण शिक्षकेत्तर कर्मचारी या वेळी उपस्थित होते.सविस्तर वृत्त असे की,येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज छत्रपत्ती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सुभाषराव डख, एकनाथ मुळे, बाबासाहेब तेलभरे , बालाजी गोंटे, श्रीहरी कच्छवे, पालक रामदहे पाटील, अनिल चव्हाण, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह शिक्षक बांधवांची यावेळी उपस्थिती होती.. .

नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.                      
Previous Post Next Post