डॉ. निर्णय बाकळे यांची एम डी ऍनेस्थेसिया (भूलतज्ञ) साठी निवड.. (मानवत / प्रतिनिधी.)मानवत येथील परभणी केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा सदस्य तथा पत्रकार दिगंबरसा बाकळे यांचे सुपुत्र डॉ. निर्णय दिगंबरसा बाकळे यांची डॉ. विखे पाटील अहिल्यानगर येथे एमडी ऍनेस्थेसिया & क्रिटिकल केअर मेडिसिन (भूलतज्ञ) साठी निवड करण्यात आली. त्याआधी त्यांनी लातूर येथील जीएमसी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस ची पदवी प्रदान केली होती. डॉ. निर्णय बाकळे यांच्या यशाबद्दल त्यांचे मानवत शहरात आप्तगणातून कौतुक होत आहे.

डॉ. निर्णय बाकळे यांची एम डी ऍनेस्थेसिया (भूलतज्ञ) साठी निवड..                                                              
Previous Post Next Post