हर्ष इंग्लिश स्कूल मध्ये बाल कलाकारांचा स्नेहसेमिलन उस्ताहात साजरा। (आनंद कुरुडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ बिलोली ) तालुक्यातील आदमपूर येथील हर्ष इंग्लिश स्कूल च्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी महादेव मंदिर पटांगणात मध्ये आयोजन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थापक श्री बालाजी गंगाधरराव डुबेवार आदमपूर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच प्रतिनिधी कपिल भुसावळे व नांदेड जिल्हा भाजप सरचिटणीस राहिरे सर उपसरपंच शंकर माली पाटील व शाळेचे मुख्याध्यापक श्री गौतम सुरेशराव भेदेकर व शिक्षक विश्वजीत विनायक गायकवाड शिक्षिका राहू योगेश भुरे , छाया चित्रकार कुरुडवाडे, व गावातील नागरिक पालक वर्ग सर्व उपस्थित होते व कार्यक्रमाची सांगता हर्ष इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष श्री बालाजी डुबेवार यांनी केले
byमीडीया पोलीस टाईम
-
0

