कासोदा... येथील मधुकर जुलाल ठाकूर हा स्वतःच्या सायकलीवर बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर लग्न करा*  *मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करा* . हुंडा घेऊ नका , हुंडा देऊ नका , हुंडा मागू नका . *लग्नापूर्वी रक्त तपासून लग्न करा.* कमी वयात लग्न करने म्हणजे बालविवाह करणे. कायद्याचे बंधन पाळा , बालविवाह टाळा . *चला आता सुरुवात करा, बालविवाह करणे बंद करा.* बालविवाह जोडणारे व लावणारे खरे गुन्हेगार असतात. बालविवाह केल्यास दोन वर्षाची शिक्षा व एक लाख रुपये दंड आहे. *जन्म-मृत्यू- आणि विवाहाची नोंद वेळेवर करा.* जन्म-मृत्यू-विवाहाची नोंद करणे काळाची गरज आहे. असे वेगवेगळे घोष वाक्य लिहून  ग्रामीण भागात स्वयंपूर्तीने व स्व-खर्चाने  जनजागृती करत असतो. गावागावात जाऊन सायकलीला लाऊड स्पिकर लाऊन दवंडीच्या माध्यमातून  नागरिकांपर्यंत कायद्या विषयी महिती देत असतो. त्याच्या या कामाचे अनेक वेळा अधिकाऱ्यांनी व राजकारण्यांनी कौतुक करुन त्याचा सत्कार देखील केला आहे.

Previous Post Next Post