असीम साहस. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी .. .जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा अजंदे. १९ फेब्रुवारी २०२५ तसेच छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष जितू रवींद्र इंगळे यांनी धूपबत्ती व पुष्पहार टाकून शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. तिथे उपस्थित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितु भाऊ इंगळे. उपाध्यक्ष अनिल भाऊ कोळी . छोटू भाऊ बिरपण . शाळेचे मुख्याध्यापक.श्रीमती मनिषा प्रल्हाद पाटील मुख्याध्यापक श्री किरण चिंधूजी सावळे सर उपमुख्याध्यापक श्री विठ्ठल बबन धुमाळ शिक्षणसेवक.कुमारी गायत्री गोविंदा पाटील युवा प्रशिक्षणार्थी. तसेच अंगणवाडी स्टॉप सोनल अरविंद बिरपन सौ.नलिनीबाई सोपान पाटील सौ मायाबाई रुपचंद सोनवणे श्रीमती प्रतिभा यशवंत पाटील श्रीमती सोनल मोहन सुर्यवंशी श्रीमती लतिका सेनू लोखंडेसौ. अलका अशोक सोनवणे. व शाळेला शासकीय सुट्टी असल्यावरही विद्यार्थ्यांचे उपस्थिती पावले व तिथे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित पण होते
byMEDIA POLICE TIME
-
0