**बाजार डे च्या दिवशी हि अवजड वाहनाची शहरात भाऊ गर्दी ! नगर परिषद प्रशासनाचा काना डोळा. (*मानवत < प्रतिनिधी).मानवत नगर परिषदेने अवजड वाहनास शहरात प्रवेश बंदी असून ही मानवत शहरात अबाजार डे च्या दिवशी ही शहरात भाऊ गर्दी या कडे मानवत नगर परिषदेचे दूर्लक्ष झाल्यामूळे अपघात होण्याची शक्यता.मानवत शहर हे तालूक्याचे ठिकान असून आज सोमवार बाजार डे चा दिवस तालूक्यातून ५४ गावासह पाथरी, सेलू, सोनपेठ तालूक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक बाजार या साठी येतात पण शहरातील वाहतूक व्यवस्थेवर अकूंश नसल्यामूळे शहरात वाहतूकीचे तीन तेरा वाजले असल्याने नागरिकातून चिंता व्यक्त केल्या जात आहे.वाहतूक व अतिक्रमण फोफावल्यामूळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनते मधून होत आहे..
byMEDIA POLICE TIME
-
0