*परभणी जिल्हा परिषद यांच्या संयूक्त विद्यमाने *मौजे पिंपळा* येथे शेतकरी परिसंवाद व ग्राम दरबार कार्यक्रम संपन्न. ( मानवत / प्रतिनिधी.)मानवत तालूक्यातील मौजे पिंपळा ग्राम पंचायतीच्या वतीने दिनांक 12 मार्च रोजी कृषी विभाग जिल्हा परिषद परभणी, पंचायत समिती मानवत यांच्या संयूक्त विद्यमाने मौजे पिंपळा येथे आयोजित कृषी मेळावा आणि शेतकरी परिसंवाद व ग्राम दरबार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मानवत पंचायत समितीचे, गट विकास अधिकारी मा.श्री.पी.एम. कदम ,मानवत पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री घोळवे , पिंपळा ग्राम पंचायतीचे सरपंच .मा.श्री. विनोद मकासरे, श्री.साहेबराव चव्हाण साहेब, सेंद्रिय शेती मार्गदर्शक, छत्रपती संभाजीनगर. श्री साहेबराव चव्हाण, श्री. नाईक साहेब, मंडळ कृषी अधिकारी,श्री नाईक मानवत.श्री.रहीम साहेब, पशुधन विकास अधिकारी,शेख रहिम मानवत पंचायत समितीचे,विस्तार अधिकारी (कृषी) .एल. एस. गव्हाणे, मानवत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कृष्णा कानडे .श्री. एन. पी. शिंदे, विस्तार अधिकारी सांख्यिकी. श्री. पी.डी.पायघन , विस्तार अधिकारी(कृषी), श्रीम.जे.आर. खाडे मॅडम ग्रामपंचायत अधिकारी, ग्रा.प.पिंपळा,तसेच उपस्थित सर्व अधिकारी,कर्मचारी व शेतकरी बांधव यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ बांधवांची या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
byMEDIA POLICE TIME
-
0