*शिश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी *अमोल तूपसमुद्रे*. (मानवत / प्रतिनिधी.)दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती, अगदी उत्साहात साजरी केली जाणार असून, यासंदर्भात 1 एप्रिल रोजी जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी संदर्भात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन, तथागत युवा मंचाच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यावेळी महात्मा ज्योतिराव फुले, व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या संयुक्त उत्सव जयंती समितीचा, अध्यक्षपदी अमोल भैया तूपसमुंद्रे , उपाध्यक्षपदी अविनाश तूपसमुंद्रे, सहसचिव संतोष तूपसमुंद्रे, सचिव विश्वजीत तूपसमुंद्रे, कोषाध्यक्ष निशांत तूपसमुंद्रे, मार्गदर्शक जयवंत तूपसमुंद्रे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.*
byMEDIA POLICE TIME
-
0