पहूरमध्ये नंबर प्लेट नसलेल्या. मोटारसायकल व चारचाकी वाहनांमध्ये वाढ, ट्राफिक पोलिसांचे दुर्लक्ष जामनेर तालुक्यातील पहुर गावात दिवसेंदिवस बिना नंबर प्लेट वाहनांमध्ये मध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतआहे , तरी देखील पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समजते, गेल्या काही दिवसांपुर्वी पहुर येथून एका पत्रकाराची मोटारसायकल चोरीस गेली होती अजूनही त्या चोरी गेलेल्या मोटार सायकलींचा पोलिसांनी शोध लावलेला नाही, अशाच कारणे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, तसेच नंबर प्लेट नसलेल्या काही वाहनांमध्ये अवैध वाहतूक खुलेआम सुरू आहे, पोलीस प्रशासनाचे अशा वाहनांवर कडक कार्यवाही करावी,

byMEDIA POLICE TIME
-
0