आदमपुर येथे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे वाढदीवस भव्य रक्तदान आयोजन (आंनद करूडवाडे सर्कल प्रतिनिधि रामतीर्थ) महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री, वंचित, शोषित, पीडित समाजाचे तारणहार, आदरणीय ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बिलोली तालुका भाजपा पूर्व ग्रामीण मंडळाच्या वतीने मौजे आदमपू येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पूर्व ग्रामीणचे तालुकाध्यक्ष श्री मारोती गंगाधर राहिरे व सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून करण्यात आले होते. मौजे आदमपूर येथे महाळप्पा पटणे विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस श्रीमान लक्ष्मणरावजी ठक्करवाड साहेब यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष श्री सतीश गौड मोतीवार, भाजपा तालुकाध्यक्ष श्री मारोती राहिरे, श्री आनंदीदास महाजन देसाई, भाजपा विस्तारक श्री नागनाथ पाटील माचनूरकर, सौ. शिवकन्याताई सुरकुटलावार, श्री शिवलिंगराव ईबिते सर, श्री राम पाटील महाजन पोकर्णीकर, श्री प्रकाश भाऊ भंडारे मिनकीकर, नगरसेवक हर्ष कुंडलवाडीकर, सरपंच तिरुपती पाटील डाकोरे, श्री चंद्रशेखर लगडे सर, सरपंच आकाश पाटील कोकणे, पुरुषोत्तम अब्दागिरे, सरपंच बालाजी कुरणापले, ब्रह्मानंद कांबळे रामतीर्थकर, श्रीनिवास दमय्यावार, चंद्रशेखर विठ्ठलराव पाटील, संतोष गोनशेटवार, विजय काळेकर, बालाजी एलगंद्रे, सरपंच सचिन बोईनवाड व बालाजी कामन्ना पाटील कार्लेकर, परशुराम जाधव, संजय सिलगिरे, आकाश गौड, प्रकाशराव अमाघे अटकळीकर, आदमपूरचे सरपंच कपिल भुसावळे, श्री चंद्रकांत देवारे, रुखमाजी होरके, कैलास मठवाले, सुमेध भंडारे, रवी चिमणापुरे, दिगंबरराव हजारे, सय्यद इस्माईल, बाबू राठोड केरुरकर, सुरेश आवळे पोकर्णीकर, चंद्रकांत तलवारे, बालाजी पांचाळ, आदमपूर येथील मारोती कोलमवार, संजय हलबुर्गे, दिलीप भुसावळे, दिगंबर कोकणे, किशोर घंटापल्ले, सूर्यकांत चिगळे, हनमंत भुसावळे, तानाजी कोकणे, ओमकार शिराळे, अमोल भुसावळे, अफसर शेख, लक्ष्मीकांत पांचाळ, दत्ता चिंतले, दत्ता कोल्हे, साहेबु येतोंडे, मारुती देवकरे, सह परिसरातील इतर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.मानवतेच्या कार्यात योगदान देण्याचा संकल्प करत सर्वांनी रक्तदान करूया. रक्तदान हीच खरी मानवतेची सेवा आहे, याचे भान ठेवत हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला.रक्तदान हेच जीवनदान!एकुन 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले आसुन, रक्तदान केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार,
byMEDIA POLICE TIME
-
0