नव्या पर्वाचा आरंभ.....!शासकीय माध्यमिक आश्रमशाळा जोंधणखेडा, येथे प्रदीप मनोहर मोरे यांनी आज मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला...! (मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी अकिल तडवी)जोंधनखेडा तालुका मुक्ताई नगर, जि. जळगाव येथे श्री प्रदीप मनोहर मोरे यांनी आज मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला...!त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना आश्रम शाळेतील शिक्षक गण अधीक्षक श्री पाचपांडे सर, माध्यमिक शिक्षक श्री एस जी चवलढाल सर, श्री एस बी पाटील सर, पदवीधर प्राथमिक शिक्षक श्री आर बी पवार सर, प्राथमिक शिक्षक श्री जी ए बोरकर सर तसेच उपस्थित सर्व वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते ..सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापक श्री मोरे सर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात!
byMEDIA POLICE TIME
-
0