चिकना फाटा बस दुर्घटना | बिलोली आगाराची बस उलटून गंभीर अपघात*. (धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)आज सकाळी मौजे चिकना फाटा ता. धर्माबाद येथे बिलोली आगाराची एस.टी. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून एकाच मृत्यु तर विद्यार्थी, महिला आणि नागरिक जखमी झाले.. ही अत्यंत गंभीर व दुःखद घटना *बिलोली_आगाराची_गाडी_न.MH_20-BL352* ही बस धर्माबाद कडे जात असताना *#चिकना_फाटा_येथे_कार_आणि_बसचा_अपघात_झाला.* यामध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करीत होते. विद्यार्थी व जेष्ठ नागरिक या मध्ये जखमी झाले असता त्यांना धर्माबाद येथील शासकीय दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले यावेळी अपघातग्रस्ताच्या तब्येतीची विचारपूस केली उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जखमींची माहिती घेतली व धर्माबाद पोलीस निरीक्षक साहेबांना घटनेचा तात्काळ पंचनामा करा अशा सूचना दिल्या.

चिकना फाटा बस दुर्घटना | बिलोली आगाराची बस उलटून गंभीर अपघात*.                                                           
Previous Post Next Post