*खरबा जि.प.शाळेत दहिहंडी ऊत्साहात साजरी.*. (*मानवत / वार्ताहर.)*खरबा जिल्हा परिषद शाळेत दहिहंडी उत्सव करण्यात आला. मानवत तालुक्यातील खरबा येथील जिल्हा परिषद शाळेत गोकुळ अष्टमी निमित्त गोपाळ काला व दहीहंडी फोड कार्यक्रम् उत्साहात पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद‌घाटन समितीचे अध्यक्ष श्री हरिभाऊ निर्मळ यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी समितीचे उपाध्यरत श्री नामदेव निर्मळ मुख्याध्यापक रनेर सर, जाधव मॅडम, निर्मळ, दामोदर निर्मळ उपस्थित होते.यावेळी शाळेतील मुलामुलीनी माखन चोर दहीहंडी फोड या गीतावर नृत्य सादर करत दोडिया खेळला व उपस्थितांची मने जिंकली नेतर मुलांनी यर लावून देहीहंडी फोडली पावसाच्या रिमझिम सरीत झालेला हा कार्यक्रम ग्रामस्थ व विद्यार्थासाठी आकर्षक ठरला या वेळी मो. राधा रनर मैडमने सुत् यशस्वी करण्यासाठी शालेय समिती व खरबा ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन भाग घेतला.**

खरबा जि.प.शाळेत दहिहंडी ऊत्साहात साजरी.*.        
Previous Post Next Post