अडानमडान नदीच्या पुरात वाहून आलेल्या अज्ञात इसमाचीा शोध मोहीम सुरूच ..…________________________. (विशेष जिल्हा प्रतिनिधी--संजय भरदुक मंगरुळपीर ) (वाशिम)_____________________मंगरूळपीर--मंगरूळपीर तालुक्यातील अडान मडान नदीच्या पुराच्या पाण्यात अज्ञात इसमाचा वाहून आलेल्या चा व्हिडिओ शिवणी च्या पुलावरून घेण्यात आला चा व्हिडिओ प्रशासनला मिळताच शोध मोहीम सुरू केली. याकामी संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन व बचाव शोध पथक व्दारे १७ सप्टेंबर रोजी नदीमध्ये शोध मोहीम राबवली असता दिवसभर इंझोरी परिसरातील पात्रापर्यंत शोध घेतला असता काहीही आढळले नाही तरी पुन्हा आज १८ सप्टेंबर ला सुध्दा बोटी व्दारे शोधा मोहीम राबवली जात आहे.असे विभाग व्दारे कळविण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0