दिनांक : १६/०९/२०२५प्राणी कल्याण अधिकारी ललित माऊली गोरस यांच्या माहितीवरून MH-०६ BG २४०९ या क्रमांकाची पिकअप गाडी पकडण्यात आली. या गाडीत चालक अबोना चा सराईत गोतोस्कर सर्फराज पंखा हा सात गोवंशांना उंबरठाणहून मालेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे घेऊन जात होता. गाडी तीन वेळा मनमाड येथे यू-टर्न घेऊन नांदगावच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु अखेर नांदगाव येथे बजरंग दल व गोरक्षक बांधवांनी गाडी पकडण्यात यश मिळवले.या मोहिमेत अजंग, मालेगाव, कुंदलगाव, कानडगाव, मनमाड, चोंडी, जळगाव, साकोरा, नांदगाव, सायगाव, दहिवाळ, वेंळगाव, तरोडा येथील गोरक्षक बांधवांचा मोलाचा सहभाग राहिला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून सात गोवंशांना वाचवण्यात यश आले.या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाचवलेले गोवंश पालनपोषणासाठी श्री गोवर्धन गोशाळा, वेळगाव येथे सुपूर्द करण्यात आले आहेत.
* दिनांक : १६/०९/२०२५प्राणी कल्याण अधिकारी ललित माऊली गोरस यांच्या माहितीवरून MH-०६ BG २४०९ या क्रमांकाची पिकअप गाडी पकडण्यात आली. या गाडीत चालक अबोना चा सराईत गोतोस्कर सर्फराज पंखा हा सात गोवंशांना उंबरठाणहून मालेगाव येथे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे घेऊन जात होता. गाडी तीन वेळा मनमाड येथे यू-टर्न घेऊन नांदगावच्या दिशेने पळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु अखेर नांदगाव येथे बजरंग दल व गोरक्षक बांधवांनी गाडी पकडण्यात यश मिळवले.या मोहिमेत अजंग, मालेगाव, कुंदलगाव, कानडगाव, मनमाड, चोंडी, जळगाव, साकोरा, नांदगाव, सायगाव, दहिवाळ, वेंळगाव, तरोडा येथील गोरक्षक बांधवांचा मोलाचा सहभाग राहिला. त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून सात गोवंशांना वाचवण्यात यश आले.या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, वाचवलेले गोवंश पालनपोषणासाठी श्री गोवर्धन गोशाळा, वेळगाव येथे सुपूर्द करण्यात आले आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0